The गडविश्व
अहेरी, १२ ऑक्टोबर : तालुक्यातील ग्रा.प.खमनचेरु अंतर्गत येणाऱ्या टेकुलगुळा येथे जमिनीचा वाद चालू होता. याबाबत गावातील नागरीकांनी गावातील समस्येवर तोडगा काढण्याकरिता जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना पाचारण करून टेकुलगुळा येथे सभेचे आयोज करण्यात आले होते.
यावेळी जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सभेमध्ये असलेल्या समस्येवर तोळगा काढला. यावेळी गावातील नागरीकांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य कु.सुनीताताई कुसनाके, खमनचेरुचे सरपंच शायलू मडावी, बंडु मडावी, गिरमाजी तलांडे, सतिश तलां,डे माेंडी लाेणारे, मधु तलांडे, सुभाष तलांडे, गंगाराम भाेयर, दिवाकर रामगिरवार, सुधाकर सडमेक, देवाजी तलांडे, शरद आत्राम, दिपक कुसनाके, सचिन तलांडे, इंद्रशाई गावडे, कपिल तलांडे, सतिश लाेणारे, किशाेर तलांडे, बिच्चु तलांडे, लिंगाजी तलांडे, पैका तलांडे, किष्टा तलांडे, चांदेकर तलांडे, बलवंत तलांडे, रायसिंग तलांडे, सुधाकर तलांडे, पुनाजी तलांडे, सुनिल गावडे, राकेश तलांडे, अमर आत्राम, जलपत तलांडे, जगपत तलांडे, विठ्ठल तलांडे, मंनाेज तलांडे व गावातील नागरीक उपस्थित होते.