The गडविश्व
गडचिरोली, १५ नोव्हेंबर : जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या दिभाना माल येथे बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंती कार्यक्रमाला उदघाटक म्हणून वनरक्षक सौ.अन्नपूर्णा शिडाम, अध्यक्ष म्हणून शालीकराव उईके, सरपंच रमेश गुरुनुले, उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर टेकाम, प्रमुख अतिथी म्हणून उषा चौधरी, धनराज जेंगठे, राजू जेंगठे, जोती जेंगठे, चंदा जेंगठे, ज्योती नैताम, शिवणकर मॅडम, जुवारे, मेश्राम , रामटेके, ननावरे मॅडम, शंकर वाडगुरे, रामाजी शेंडे, बालाजी जेंगठे, विलास जेंगठे, रत्नाकर जेंगठे, देवराव हर्षे, मारोती जेंगठे, मारोती मोहूर्ले, नीलकंठ गावतुरे, दामोदर उईके, डीमराज गुरुनुले, भोजराज जेंगठे, आदी दिभना वासीय उपस्थित होते.
गावात ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. नागरिकांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.