नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावर पट्टेदार वाघाचे दर्शन

421

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावर पट्टेदार वाघाचे दर्श झाले. यावेळी आवागमन करणाऱ्या प्रवाशांनी वाहने थांबवून बघण्यास गर्दी केली होती. पट्टेदार वाघ ऐटीत चालत रस्ता ओलांडतांनाचे दृश्य नागरिकांनी कॅमेरात कैद केले.
#chandrpurtiger #tiger #tigersighting #NagbhidBramhapuriroad #Tiger
The Gadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here