नूतन वधू वरास माजी आमदार दिपकदादा आत्राम व जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिले शुभआशीर्वाद

339

– तोडसा पेठा येथील रापंजी परिवाराच्या लग्न कार्यक्रमाला उपस्थिती
The गडविश्व
एटापल्ली : तोडसा पेठा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य कारूजी रापंजी यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज संपन्न झाला.
सदर विवाह सोहळ्याला
रापंजी कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवली व नूतन वधू वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभआशीर्वाद दिले.
यावेळी माजी जि.प सदस्य कारूजी रापंजी, आविस तालुका अध्यक्ष तथा माजी सरपंच नंदूभाऊ मट्ठामि, ग्रा.पं. सदस्य तथा संचालक कृ ऊ बा स अहेरी रमेश वैरागडे, माजी पं.स सदस्य संगीताताई दुर्वा, माजी प. स.सदस्य, मंगेश हलामी, माजी सरपंच तथा ग्रा प सदस्य मुन्निताई दुर्वा, सदस्य नानेश गावड़े कार्यकरते कन्ना नरोटे , प्रशांत तोड़ेवार, राहुल बीरमवार व इतर आविस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here