पहिल्याच दिवशी देशभरात ४२ लाख मुलांनी घेतला पहिला डोस, लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

352

THE गडविश्व
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात काल ३ जानेवारी पासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला. पहिल्याच दिवशी लसीकरणाला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसला. पहिल्याच दिवशी देशभरातील ४२ लाख 4 हजार ८८३ मुलांनी पहिला डोस घेतला आहे. आतापर्यंत ५४ लाख ३८ हजार ५२४ मुलांनी नोंदणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here