विरोधी पक्ष नेते अजित पवार उद्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

673

– पूर व अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेणार

Tthe गडविश्व
गडचिरोली, २७ जुलै : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे उद्या गुरुवार २८ जुलै रोजी दौऱ्यावर येत आहे. ते गडचिरोली येथे पूर व अतिवृष्टीबाबत आढावा बैठक घेणार आहेत. ते सकाळी गडचिरोली शासकीय विश्राम गृह येथे येणार असून त्यानंतर पूर व अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करणार आहेत. त्यानंतर शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषद व दुपारी चंद्रपूरकडे मोटारीने प्रयाण करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here