The गडविश्व मुंबई : विधानसभेच्या २०२०-२१ च्या अंदाज समितीवर किशोर जोरगेवार यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ही नामनियुक्ती केली आहे.
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : गडचिरोलीतील कार्यालय वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) चे अधीक्षक दिलीप मेश्राम यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा संस्मरणीय ठरला....