The गडविश्व
एटापली, १८ ऑक्टोबर : तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल घोषित झाले. त्यात ग्राम पंचायत कोहका व ग्राम पंचायत कोटमी असे दोन ग्रामपंचायत होते. त्यामुळे माजी जी प अध्यक्ष अजय कंकडालवार व नंदू भाऊ मटामी तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्वल नागुलवार यांच्या तड़फदार नेतृत्वात २ ग्रामपंचायत आदीवासी विद्यार्थी संघटना व ग्रामसभाचे उमेदवार निवडनुकीच्या रिंगणात उभे होते.
आज मत मोजणी झाली असून एक हाती सत्ता मतदारांनी दिली आहे. यावेळी सहकार्य नितिन पदा, मंगेश हलामी माजी प स सदस्य, रमेश वैरागड़े संचालक बा स स अहेरी तथा सदस्य ग्रा प सदस्य, रमेश दुग्गा उपसरपंच सरखेड़ा, सुधाकर टेकाम उपसरपच जारावंडी, संतोष भाऊ मडावी सदस्य डिंडवी, अनिल भाऊ करमरकर जीवनगटा, रैनु हिचामी , सखाराम कल्लो, अंतू नरोटी, मनीराम हिचामी, हनुमंत हिचामी, कैलास उसेंडी सरपंच गुरुपल्ली, ईश्वर हिचामी, नरेश नरोटी, दिवाकर गोटा, बंडू भाऊ हिचामी, संदीप हिचामी, संजय हिचामी, एल्सिंग दुर्वा, आनंद गावड़े, सरिता हिचामी, राजेंद्र तिर्की, अरमान तिग्गा, शंकर नरोटी, नांसू पोटावी, सीताराम कोरामी, मासू हिचामी, मंनकु नरोटी, मनीराम नरोटी, राजू नरोटी, शत्रु नरोटी, रावजी नरोटी, रानू हिचामी, रविन्द्र गोटा, महेश हिचामी, अनिल हिचामी, शिवाजी नरोटी, राजेश एक्का, सुखदेव हिचामी, रामा हलामी, जनीराम हिचामी, सुनील हिचामी, व आविस/ ग्रामसभा पदाधिकारी,/ कार्यकर्ते उपस्थित होते.
विजयी उमेदवार
कोहका
1) वनिता संजय हिचामी (सरपंच)
२) अंतू बारसू नरोटी (सदस्य)
३) शिला संकु दुग्गा (सदस्य)
4) सपना अंताराम पुंगाटी (सदस्य)
कोटमी
१) सिंधु घिसू मोहदा (सरपंच)
२) महादेव पदा (सदस्य)
३) रावजी मट्टामी (सदस्य)
४) मुरलीधर वड़े (सदस्य)
५) रवीना माधो पदा (सदस्य)
६) भाग्यश्री हेडो (सदस्य)
७) सुशीला कृष्णा सरकार (सदस्य)
८) सुरेखा सोनसाय नरोटी (सदस्य)
९) दीपा देवीदास मडावी (सदस्य)
१०) नरेश पल्लो (सदस्य)