The गडविश्व
गडचिरोली : केंद्रिय पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला हे बुधवार 20 एप्रिल 2022 रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत आहे आहेत. सकाळी गडचिरोली येथे आगमन. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे भारत सरकारच्या विविध योजनाबाबत आढावा बैठक.
दुपारी शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी वैभव हॉटेल धानोरा रोड येथे चेम्बर ऑफ कॉमर्स उद्योजक व व्यवसायिक यांच्यासोबत बैठक. दुपारी इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे स्वच्छता अभियान. दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हेल्थ कॅम्प व ऑक्सीजन प्लान्टला भेट. सायं. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद. सायं. राखीव.