– आज कोरोना बाधित तसेच कोरोनामुक्ताची संख्या निरंक
The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 264 कोरोना तपासण्यांपैकी नविन कोरोनाबाधितांची संख्या तसेच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या निरंक आहे. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37416 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36643 आहे. तसेच सद्या 1 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 772 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.93 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.00 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.