गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे स्किल डेव्हलपमेंट, शैक्षणिक विविध कोर्सेस, शैक्षणिक विद्यापीठाचा दर्जा वाढवण्यासाठी विकसित करा

217

– खा.अशोक ‌नेते यांची राज्यमंत्री रामदास आठवले यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून मागणी

The गडविश्व
गडचिरोली, ७ ऑगस्ट : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे स्किल डेव्हलपमेंट, शैक्षणिक विविध कोर्सेस, शैक्षणिक विद्यापीठाचा दर्जा वाढवण्यासाठी विकसित करा अशी मागणी खा.अशोक ‌नेते यांनी राज्यमंत्री रामदास आठवले यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून मागणी केली.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, वनव्याप्त, अविकसित जिल्हा. जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ शासन मान्य विद्यापीठात गडचिरोली -चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेशक आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार केल्यास स्किल डेव्हलपमेंट, शैक्षणिक विविध कोर्सेस, शैक्षणिकदृष्ट्या विकास होणे आवश्यक आहे. त्याकरिता सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करून गोडवांना विद्यापीठांमध्ये स्किल डेव्हलपमेंट, शैक्षणिक विविध कोर्सेस, विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा विकसित करण्यासाठी मागणी केली. यावेळी खा.अशोक नेते, अरुण हरडे, हितेश डोंगरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here