भारतीय डाक विभागाच्या आस्थापनेवरील डाक सेवक पदांच्या एकूण ३८९२६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याचे संकेतस्थळ : https://indiapostgdsonline.gov.in
अर्ज सादर करण्याची सुरुवात तारीख : २ मे २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ जून २०२२
जाहिरात : पहा