– पं.स.माजी सभापती भास्कर तलांडे यांची प्रमुख उपस्थिति
The गडविश्व
अहेरी, २ ऑक्टोबर : ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेसमोर मेनबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, ग्राम पंचायत सदस्य सूर्यकांत आत्राम, पेसा अध्यक्ष दिपक अर्का, सुखदेव आलाम, जयराम दुर्गे, नितीन मोतकुरूवार, सदाशिव गोंगले, नरेश गड्ड्मवार, महेश निष्ठूरी उपस्थित होते.