The गडविश्व
नेरी : स्थानिक जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज रविवार, 30 जानेवारी, 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुतमाला अर्पण करून आदरांजली वाहिली.
या प्रसंगी प्राचार्य येरणे, शिक्षक चौधरी, बांबोळे, वाघमारे मॅडम, चाचरकर, जाधव तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.