– अंतिम संस्कारासाठी केले आर्थिक मदत
The गडविश्व
अहेरी ( Aheri) , १४ सप्टेंबर : काटेपल्ली येथील पूजा उमेश आत्राम या महिलेचा पोटाच्या आजारा मुळे मृत्यु झाला. याबाबत माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कळताच त्यांनी काटेपल्ली येथे जाऊन आत्राम कुटुंबाची भेट घेऊन पुढील कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली.
यावेळी महेश लेकुर, लक्ष्मण आत्राम, गणेश मडावी, लालशाई आत्राम, विलास आत्राम, लक्ष्मण सडमेक, इस्पत गावळे व आ.वि.स चे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते.