– माजी अध्यक्षांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
The गडविश्व
गडचिरोली, ११ नोव्हेंबर : गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या अधीक्षक पदी नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याशी जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
