The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्यांला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात आझादी का अमृत महोत्व साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हयातील झिंगानूर येथील शासकीय आश्राम शाळेतील ३०० विद्यार्थी व गावातील १०० नांगरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त देशाचे राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ त्याच्या राष्ट्रपती पर्यतचा प्रवास याबाबात विद्यार्थ्यांमध्ये वत्कृत्व स्पर्धा घेण्यात आली.
तसेच यावेळी मुलींच्या सुरक्षेबाबत, सायबर क्राईम, अंमलीपदार्थाचे दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शस्त्र प्रदर्शन करून विविध शस्त्राबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
झिंगानूर येथील शासकीय आश्रम शाळेतील 300 विदयार्थी व गावातील 100 नागरिक यांना भारतीय स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवा निमित्त देशाचे राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे सन्मानार्थ त्यांच्या राष्ट्रपती पर्यंत चा प्रवास याबाबत विध्यार्थी मध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. pic.twitter.com/6suQiOlEeB
— GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) August 14, 2022