तालुका काँग्रेस आरमोरी च्या वतीने माजी पंतप्रधान स्वर्गीय प्रियंदर्शनी इंदिरा गांधी यांना आदरांजली

176

The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, २० नोव्हेंबर : तालुका काँग्रेस पार्टी च्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शेकडो कार्यकर्त्यांसह आदरांजली वाहण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, शहर अध्यक्ष शालिक पत्रे, नगर सेविका तथा महिला शहर अध्यक्षा निर्मला ताई किरमे, निलकंठ गोहणे, भीमराव बारसागडे, अनिल किरमे, मनोहर नागपुरे, श्रीकांत भजभूजे, वैभव कुथे, मंगेश दुरबुळे, गोपाल कुथे, आकाश भोयर, खेमराज चाटाले, नितीन कोल्हे, बबलू जवंजाळकर, शालूताई मेश्राम, लीलाबाई मेश्राम साजेदा शेख, वनिता मानकर, लताताई सोमणकर, लक्ष्मीबाई सोमणकर, गीताताई सोमणकर, अनुप मानकर दुशान्त मेश्राम, मेघराज राऊत हर्षल खोब्रागडे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील जनतेच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here