दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

454

The गडविश्व
मुंबई :O राज्य मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १०वी आणि १२ वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here