– काटली येथे झाला मृत्यू
THE गडविश्व
गडचिरोली : जिल्हया मुख्यालयापासून नजीक असलेल्या काटली येथे पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज 6 जानेवारी रोजी सकाळच्या सुुमारास उघडकीस आली. वाघाचा मृत्यू नेमका कसा झाला याचे कारण अदयाप स्पष्ट झाले नाही.मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यनानंतरच स्पष्ट होणार आहे.
सविस्त वृत अपडेट होत आहे….