धानोरा भाजपा तालुका कार्यकारणी बैठक संपन्न

314

The गडविश्व
ता. प्र / धानोरा : भारतिय जनता पार्टी धानोरा तालुका कार्यकारणीची बैठक आज १२ ऑगस्ट रोजी सहकारी भात गिरणी येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने तालुक्यातील प्रत्येक गावागावातील लोकांना तिरंगा ध्वज पोहचवून ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात येऊन तिरंगा यात्रा संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी अनिल पोहनकर, प्रशांत वाघरे, तालुका अध्यक्ष शशिकांत साळवे, साईनाथ साळवे, अजमन रावटे, ताराबाई कोटांगले, विजय कुमरे, श्रावण देशपांडे, नरेद्र भुरसे, जगदिश कन्नाके आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here