नवरगाव ग्रामपंचायतिला प्रभात बक्षिस पुरस्कार

200

The गडविश्व
 ता.प्रतिनिधी / धानोरा : तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम अभियान अंतर्गत सन २०२९-२० च्या प्रभात बक्षिस पुरस्काराने नुकतेच गैरविन्यात आले.
संत गाडगेबाबा ग्राम अभियानाअंतर्गत धानोरा पंचायत समिती च्या वतीने प्रभात बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संवर्ग विकास अधिकारी कोमलवार, पंचायत अधिकारी बाबर , पंचायत विस्तार अधिकारी जुवारे , कृषी विस्तार अधिकारी ठाकरे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमा मध्ये सन २०१९ -२० या वर्षाचा प्रभात  बक्षीस १० हजार रुपयाचा चेक नुकताच पंचायत समिती सभागृह मध्ये नवरगाव ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच कपिल कोवे व सचिव के.जी.नेवारे यांनी स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here