– प्रवेश देणे सुरु आहे
कष्टाला कल्पनेची जोड देत जिद्दीने आणि धाडसाने पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याचे काम लक्ष्यवेध स्पर्धा परिक्षा अकॅडमी करत आहेत.
२०१८ पासून ते आजतागायत शेकडो पेक्षा अधिक विद्यार्थी पोलीस, एस.आर.पी.एफ, आर्मी व इतर सरल सेवेत यशस्वी झाले आहेत. फक्त मार्गदर्शन नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचे काम लक्ष्यवेध स्पर्धा परिक्षा अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे.
सध्या जिल्हयातील ग्रामीण भागातून आलेले जवळपास ८० विद्यार्थी येथे मार्गदर्शन घेत आहेत. नुकत्याच झालेल्या एस.आर.पी.एफ अकोला येथील भरतीत अकॅडमीचे २५ व इतर सरळसेवा भरतीत १५ असे एकुण ४० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन स्वत:ची तसेच आपल्या गावाची प्रतीमा उंचवावी असे आवाहन लक्ष्यवेध स्पर्धा परिक्षा अकॅडमीचे संचालक प्रा.राजीव खोबरे सर व प्रा. आशिष नंदनवार सर यांनी केले आहे.
प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी ९४०४६९००२१, ८२७५५४९५१४