The गडविश्व
गडचिरोली : संत रविदास महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी,अप्परजिल्हाधिकारी,धनाजी पाटील,तहसिलदार संजय रामटेके,नायब तहसलिदार किशोर भांडारकर, गजेंद्र बालपांडे,तहसिलदार मोहन टिकले,नायब तहसिलदार सौ.सुनिता अबेरलावार,मानिक रणदिवे, चंभारे,आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व