२८ जून रोजी जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा

203

The गडविश्व
गडचिरोली : सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंवर देखरेख ठेवणेकरीता जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा २८ जून २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व संबधित शासकीय/ अशासकीय सदस्यांनी उपस्थित रहावे असे सदस्य सचिव, जिल्हा दक्षता समिती तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here