– Biological E’s Corbevax लस आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्याची शिफारस
The गडविश्व
नवी दिल्ली : भारतात कोरूना विषाणू च्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ड्रॉप कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया रेगुलेटर च्या तज्ञ पॅनलने ५ ते ब१२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी Biological E’s Corbevax लस आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्याची शिफारस केली आहे. नुकतीच पाच ते अकरा वयोगटातील मुलांसाठी लस आणि वापर यावर चर्चा करण्यासाठी तज्ञ समितीची पॅनलची महत्त्वाची बैठक झाली या बैठकीत लसीबाबत केलेल्या शिफारशी कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी देण्यापूर्वी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया च्या मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लसीला मान्यता मिळताच ५ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीत लस वापरली जाऊ शकते.