कंकडालवार दाम्पत्यांनी केले माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापल्ली येथे अन्नदान

294

The गडविश्व
अहेरी, ३ ऑक्टोबर : तालुक्यातील आलापल्ली येथील माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिरात कंकडालवार दाम्पत्यांनी अन्नदान केले.
नवरात्र उत्सव जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे अशातच आज अष्टमी असल्याने माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापल्ली येथे भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व त्यांची अर्धांगीनी माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांच्याकडून अन्नदान वितरण करण्यात आले.
यावेळी मॉं वैष्णवी दुर्गा मंदिर आलापल्ली मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंडळाचे चे सदस्य व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here