कुरखेडा : चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

248

– येरंडी फाट्यावरील घटना
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, १३ डिसेंबर : चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज ११ डिसेंबर रोजी कूरखेडा- जांभूळखेडा मार्गावरील येरंडी फाट्याजवळ दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. नारायण सुखराम सोनवानी (४५) रा. धुटीटोला असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याच्या पायाला व डोक्याला गंभीर गंभीर दुखापत झाली असून त्याला कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

(The Gadvisvha) (Gadchiroli News Updates) (Accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here