– वर्षाच्या सरत्या शेवटी केली जाळपोळ
The गडविश्व
गडचिरोली, ३१ डिसेंबर : जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढत एटापल्ली तालुक्यात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावरील यंत्रसामुग्रीची जाळपोळ केल्याची घटना शुक्रवारी रात्रोच्या सुमारास घडली. नक्षल्यांनी बांधकामवील काही वाहनांची जाळपोळ केल्याची माहिती आहे.
नक्षल्यांनी गुरूवारी भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथील गाव पाटलाची हत्या केली होती. ही घटना ताजी असतांनाच नक्षल्यांनी शुक्रवारी रात्रोच्या सुमारास गट्टा-गट्टागुडा मार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावरील मिक्सर मशीनची जाळपोळ केली तसेच जेसीबी व अन्य वाहनांची तोडफोड केल्याचे कळते.
The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Al Nassr) (Real Madrid) (Real Madrid cf) (Rishabh Pant) (Happy New Year 2023) (Muktipath) (Naxal) (Bhamragad) (Gatta)