Post Office भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी भरती

2659

ग्रामीण डाक सेवक (GDS) (शाखा), पोस्टमास्टर(BPM)/सहाय्यक शाखा पोस्टमास्तर(ABPM)/डक सेवक) साठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

Post Office भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये २५०८ जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: 17-21/2023-GDS

Total जागा : २५०८ जागा

पदाचे नाव :

GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
GDS-डाक सेवक

शैक्षणिक पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट : १६ फेब्रुवारी २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र & गोवा
अर्ज करण्याकरिता फी : General/OBC/EWS: ₹१००/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ फेब्रुवारी २०२३

अर्ज एडिट करण्याची तारीख : १७ ते १९ फेब्रुवारी २०२३

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात : पाहा

ऑनलाईन अर्ज करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here