दिल्ली येथील फँक्ट फाँन्डींग समितीची चातगांव ग्रामपंचायतला भेट

158

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २१ मार्च : वनहक्काचे वयक्तिक व सामुहिक दावे मिळविण्यासाठी ग्रामस्थांना येणाऱ्या अडचणी, प्रशासन व ग्रामसभेची, वनहक्क समीतीची भुमिका, वनहक्क दावे का नामंजुर केले याचा अभ्यास करून भारत सरकार ला रिपोर्ट देणारी फाँक्ट फाँंडीग समितीने चातगांव येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांची भेट घेऊन सविस्तर समस्या समजून घेतल्या.
या समीतीचे सदस्य प्रतापसींग पवार सेवानिवृत्त पी.सी.सी.एफ, छत्तीसगड, चैतराम पवार, धुळे, युवराजजी लांडे, क्षेत्र सह-हितरक्षा प्रमुख, प्रकाश गेडाम, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र, महाराष्ट्र., गोपाल जी उईके, सरपंच चातगांव, रमेशजी आत्राम, प्रांत संघटनमंत्री, कल्याण आश्रम, विदर्भ, मडावी ईलाका प्रमुख, तसेच वनविभाग, महसूल विभाग, जि.प.विभाग चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nowruz) (Harry Styles) (Patna railway station) (Hindu Nav Varsh 2023) (Tamilnadu Budget 2023) (Visit of Fant Funding Committee from Delhi to Chatgaon Gram Panchayat)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here