CBSE Pattern विदर्भ इंटरनेशनल स्कुल गडचिरोली येथे नव्या शैक्षणिक सत्राकरिता एडमिशन सुरू

293
  1. अधिक माहितीसाठी 7038578677 या क्रमांकावर संपर्क करा अथवा दिलेल्या इमेज वर क्लिक करून अर्ज दाखल करा
    The गडविश्व
    गडचिरोली, २ एप्रिल : गडचिरोली शहरात पोद्दार एज्युकेशन ग्रुप संलग्नित असलेले विदर्भ इंटरनेशनल स्कुल मध्ये Playgroup To 8th Std पर्यंत नवीन शैक्षणिक सत्राकरिता प्रवेश देणे सुरु आहे. CBSE पॅटर्न, कमी फी, सुसज्ज इमारत, विद्यार्थ्यांकरिता दररोज नवीन टास्क, CCTV निगराणी, सुसज्ज वर्गखोली जी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात भर घालेल, नवनवीन खेळ, तसेच इतर सोयीयुक्त शाळा. नवीन सत्राकरिता प्रवेश देणे सुरू असून मर्यादितच जागा उपलब्ध असून लवकरात लवकर अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करण्यात यावा. अधिक माहितीकरिता 7038578677 या क्रमांकावर संपर्क करावा अथवा http://visgadchiroli.com ही लिंक ओपन करून अर्ज दाखल करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here