ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवण्याचा रोडमॅप राज्य सरकारकडून तयार

138

– राज्य मागासवर्ग आयोगाला डाटा केला सुपूर्त

The गडविश्व
पुणे : ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवण्याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला डाटा सुपूर्त केला आहे. एकूण 7 सर्वेक्षण रिपोट्सच्या आधारे आयोग अंतरीम अहवाल तयार करणार आहे.
28 जानेवारीला मागासवर्ग आयोगाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. याच बैठकीत आयोग अंतरीम अहवाल तयार करणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 8 फेब्रुवारीला शासन आणि आयोगाचा अंतरीम अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्लान ऑफ अ‍ॅक्शन तयार झाला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here