धक्कादायक : लष्कराचे वाहन खोल दरीमध्ये कोसळले, ९ जवानांचा मृत्यू

1285

अनेकजण जखमी
The गडविश्व
नवी दिल्ली, १९ ऑगस्ट : लष्कराचे वाहन खोल दरीमध्ये कोसळल्याने ९ जवानांना आपले प्राण लागल्याची धक्कादायक घटना लडाखमध्ये घडल्याचे समोर येत आहे.
शनिवारी संध्याकाळी दक्षिण लडाखमधील न्योमा जिल्ह्यातील कियारी शहरापासून 7 किमी अंतरावर लष्कराचे वाहन दरीत कोसळले. यात नऊ जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहे. लेहजवळील कारू चौकीतून सैन्य जात होते. दरम्यान वाहन दरीत कोसळले. यात अनेक जवानाही जखमी झाल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here