धानोरा येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा

140

गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३१ : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने सि.आर.पि.एफ.११३ बटालियनच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.
धानोरा येथील ११३ बटालियन च्या वतीने जसवंतसिंह कंमानंडेट सिआरपिएफ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात रन फार युनिटी ची शपथ घेण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित माहिती देण्यात आली. त्यानी भारताला एकसंघ ठेवण्यासाठी जे कार्य केले ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी अनिल शर्मा द्वितीय अधिकारी, गुलाब सिंह, डॉ.आदित्य पुरोहित, वैद्यकिय अधिकारी गिरी, जी.डि.बाबुलाल जाट व इतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here