कन्हाळगांवचे माजी पोलीस पाटील सलाम खां पठान यांचे दुःखद निधन

198

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.२९ : कन्हाळगांवचे माजी मालगूजार माजी पोलीस पाटील सलाम खां पठान (८५) यांचे आज बुधवार रोजी वृध्दपकाळाने निधन झाले. ते कूरखेडा दैनिक लोकमत चे तालूका प्रतिनिधि सिराज पठान व माजी नगरसेवक उसमान पठान यांचे वडील आहेत.
त्यांचा पार्थीवावर उद्या गुरूवार रोजी दूपारी १ वाजता कुरखेडा कब्रस्थानात दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांचा पच्छात पत्नी, ३ मूले, ६ मूली सूना जाव‌ई नातवंड व बराच मोठा आप्तपरीवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here