पोटगाव येथील धान खरेदी केंद्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते शुभारंभ

212

The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, दि.०३ : आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत येत असलेल्या वडसा तालुक्यातील आविका सोसायटी पिंपळगाव ची धान खरेदी केंद्र पोटगाव येथील खासगी गोडाऊन मध्ये ०१ डिसेंबर २०२३ रोजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.
या शुभारंभ प्रसंगी आमदार कृष्णाजी गजबे, सरपंच विजयजी दडमल, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी राऊत, अरुण राऊत, जितेंद्र कुकुडकार, विलास गावतुरे व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कर्मचारी तसेच शेतकरी वर्ग व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here