The गडविश्व
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपसून दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याबात तर्कवितर्क लावण्यात येत होते. याबाबत आज बोर्ड महत्वाची पत्रकार परिषद घेणार असून यामध्ये परीक्षेबाबत मोठा निर्णय घेणार आहे. तसेच बोर्डाच्यावतीने यात परीक्षेच्या नियोजनाबाबत माहिती देण्यात येणार आहे.