साजऱ्या आहेत का माय… महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम, साडी वाटप आणि महिलांच्या प्रतिक्रिया
गडचिरोली येथील एमआयडीसी मैदानावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान शुभारंभ करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येत जिल्हाभरातून महिला दाखल झाल्या होत्या. महिलांना यावेळी साडी वाटप करण्यात आल्यात. जवळपास २५ हजार साड्या वाटप केल्याचे बोलल्या जात होते. दरम्यान साडी बद्दल महिलांना विचारले असता महिलांनी प्रतिक्रिया दिल्यात…
#gadchiroli #mahila_shashaktikaran #the_gadvishva #kurkheda #aheri