The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : तालुक्यातील विविध गावांमध्ये व शाळांमध्ये मुक्तिपथतर्फे व्हिडीओ व्हॅनच्या माध्यमातून लघुचित्रपट दाखवून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. यामध्ये यमराजाचा फास, शाब्बास रे गण्या असे मनोरंजनात्मक चित्रफिती बघून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. सोबतच व्यसनाबाबतची माहिती आत्मसात केली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)