आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची मोहरम कार्यक्रमाला उपस्थिती

256

The गडविश्व
अहेरी, दि. १७ : तालुक्यातील आलापल्ली येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा लालशाहा / ईमामे कासिम सार्वजनिक मोहरम कमिटी पुनागुडम तर्फे मोहरम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मोहरम कार्यक्रमाला काँग्रेसनेते व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी हे उपस्थित होते. यावेळी मडावी यांनी कमिटी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन कार्यक्रमा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कमिटी सदस्य चिंटू आत्राम, जावेद पठाण, रिंकू आत्राम, बबलू आत्राम, दिलीप सिडाम, सीताराम कोरेत, नाना कोरेत, महेश सल्लम, पिट्टू अर्का, अमन गंजीवर, श्रीकांत आत्राम, गणेश आलाम, अमोल सडमेक, रोहित अर्का, आकाश येरकलवार, आकाश सिडाम, योगेश सडमेक, योगेश कोत्तावार, सुरज आत्राम, दिग्विजय आत्राम, जिम्मी आत्राम, रचित अर्का, सह आदी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कमिटी पदाधिकारी – सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here