चला ! अरण्यम् ईको टूर्स सोबत निसर्ग पर्यटनाला आणि मनमुराद पावसाळ्याचा आनंद लुटा
The गडविश्व
गडचिरोली, दि.२७ : पावसाळ्यात हिरवेगार जंगल, जिकडेतिकडे पक्ष्यांचा आवाज, हिरवाईने नटलेले दुर्ग, चहूबाजूस निसर्गच निसर्ग, आणि धबधब्यांचा खळाळणारा आवाज हे अनुभवायला कुणाला नाही आवडेल. चला तर मग
अरण्यम् ईको टूर्स सोबत ३१ ऑगस्ट ला चे धासगड येथे अवघ्या ९९९/- ( प्रति व्यक्ती ) रुपयात. बुकिंग सुरू आहे.
२९ ऑगस्ट च्या आधी बुक करा. बुकिंग साठी संपर्क – 8975134748
ही मिळणार सुविधा
वाहतूक, न्याहारी आणि दुपारचे जेवण, गाईड, प्रथमोपचार, निसर्ग उपक्रम.
नियम अटी
आपल्या कोणत्याही कृतीमुळे स्थानिक पर्यटनास बाधा पोहोचणार नाही, पर्यटन स्थळी स्वच्छता राहील व तेथील सौंदर्य अबाधित राहील याची दक्षता पर्यटकांना घ्यावी लागेल. पर्यावरणावर कमी दुषपरिणाम, पर्यटकांसाठी व्यवहार्य पर्याय,शिक्षण आणि जनजागृती व निसर्ग संवर्धन ही निसर्ग पर्यटनाची वैशिष्ट्ये आहेत.
अरण्यम् ईको टूर्स चा जैवविविधतेचे संवर्धन आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा दृष्टिकोन आहे.
– स्वाधिनता बाळेकरमकर
संचालिका ‘अरण्यम् ईको टूर्स’