The गडविश्व
नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. फिरकीचा जादूगार ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील क्रिकेट विश्वासाठी ही हादरवणारी बातमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन महान क्रिकेटर शेन वॉर्न त्यांच्या घरात बेशुद्धावस्थेत सापडले. अनेक क्रिकेटरांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेन वॉर्नचे असे जाणे अनेकांसाठी धक्का आहे. वीरेंद्र सेहवागनेही ट्वीट करून शेन वॉर्नच्या निधनानंतर आपली भावना व्यक्त केली आहे.
Cannot believe it.
One of the greatest spinners, the man who made spin cool, superstar Shane Warne is no more.
Life is very fragile, but this is very difficult to fathom. My heartfelt condolences to his family, friends and fans all around the world. pic.twitter.com/f7FUzZBaYX— Virender Sehwag (@virendersehwag) March 4, 2022
BREAKING: Australian cricket icon Shane Warne has died aged 52.
“Shane was found unresponsive in his villa and despite the best efforts of medical staff, he could not be revived,” Warne's management have confirmed in a statement.
— Nic Savage (@nic_savage1) March 4, 2022