जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

239

– यूनियन क्रिकेट क्लब कमलापुर द्वारा भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.पं.कमलापुर अंतर्गत येत असलेल्या वार्ड न.२ कोलमर्का रोड ओरेगुडम येथे यूनियन क्रिकेट क्लब कमलापुर द्वार भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उदघाटन जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
उदघाटन कार्यक्रमा दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक दादा आत्रा , विशेषअतिथि म्हणून जि.प.सदस्य अजय नैताम, पं.स. सभापती भास्कर तलांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम , उपसरपंच सचिन ओलेटटीवार, अहेरीच्या माजी पं.स. सभापती तथा विद्यमान सदस्या सौ. सुरेखा आलाम, इंदारामचे माजी सरपंच गुलाब सोयाम , ग्रा.पं. सदस्या इंदुताई पेंदाम, माजी ग्रा.पं.सदस्या सावित्री चिप्पावार , राजारामचे सरपंच। नागेश कन्नाके, लक्ष्मण गावडे,बकय्या चौधरी, इरफान शेख, ईरशाद शेख,नयन चौधरी, संतोष चौधरी, श्रीकांत चौधरी (बब्बी), कोमल चौधरी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here