रामनवमी निमित्ताने स्वयं रक्तदाता जिल्हा समिती द्वारा ठाणेगाव येथे रक्तदान शिबिर

522

– ४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
The गडविश्व
आरमोरी जिल्ह्यात प्रामुख्याने रक्तदानात अग्रेसर असलेल्या स्वयं रक्तदाता जिल्हा समितीच्या माध्यमातून जिल्हाभरातील रुग्णांना सातत्याने रक्त पुरवठा करण्याकरिता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहेत.
१० एप्रिल २०२२ आरमोरी तालुक्यातील ठानेगोव येथे एकूण ४१ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान केले. निकेश कत्रे, प्रफुल्ल किरमे, पिंटू मंडलवार, अमोल भुरसे, सचिन नारदेलवार, गणेश भुरसे, अविनाश भांडेकर, राहुल मेश्राम, अभिषेक नैताम, सुरज बावणे, शंकर मंडलवार, गोपाल नैताम, ओमकार मडावी, चेतन नैताम, चंद्रशेखर धंदरे, गणेश चव्हाण, सचिन किरमे, प्रकाश मंडलवार, रामेश्वर भुरसे, दिलीप नैताम, गंगाधर चिचघरे, निकेश कुंघटकर, हुशांत कुकडकर विशाल मंडलवार, महेश कुकडकर, रोशन लक्षणे, हरीश नैताम, आशिष कत्रे, सतीश कुंघटकर, विनोद बारस्कर, अजय नारनवरे, सुरज कत्रे, रुपेश कुंघाळकर, जगदिश लक्षणे, चक्रधर वाडणकर, निशिकांत लक्षणे, भुषण कुकडकर, राशिक कुंभाळकर, विकास धंदरे, अनुप नैताम, जितेंद्र भुरसे यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला.
रक्तदान शिबिराचे सूत्रसंचालन
उपाध्यक्ष स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे निशिकांत नैताम यांनी केले.
सदर रक्तदान शिबिराला स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत, अनिल नैताम, निकेश कुनघाटकर, चेतन नैताम, प्रतीक भुरसे, गावातील इतर युवा वर्गाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here