राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्त ग्रापंचायत दुर्गापूर (पेंढरी) येथे ग्रामसभा संपन्न

417

The गडविश्व
पेंढरी : जिल्हा परिषत क्षेत्र पेंढरी अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत दुर्गापुर येथे राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्त सरपंचा मनीषा टेकाम यांचा अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली.
सभेला केंद्र प्रमुख दुर्गापूर ताराम, कॉ. बँकचे मॅनेजर शंभरकर, उप सरपंचा ललिताताई बेसरा, ग्रामपंचायत सदस्या यशोदाताई टेकाम , विकास कोरचा, सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाजुकजी कड्यामी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यगन, जि. प. मुख्याध्यापक डोंगरे, पळसगावचे बघेल, आरोग्य सेविका वखरे, ग्रापंचायत शिपाई महेश बेसरा, गावातील नागरीक व महीला उपस्थित होते. सभेनंतर अपंग व्यक्तीना चार चाकी, प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य विषयक साहित्य व इतर साहित्य, ग्रा.पं. दुर्गापूर येथे साऊंड सिस्टीम संच वितरीत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here