इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक च्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक (GDS) एकूण ६५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
Advertisement No. : IPPB/HR/CO/REC/2022-23/01
एकूण जागा : ६५० जागा (महाराष्ट्र : 71 जागा)
पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक (GDS)
वयाची अट : ३० एप्रिल २०२२ रोजी २० ते ३० वर्षे.
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, दोन वर्षे GDS अनुभव.
Fee : ७०० /-
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मे २०२२
परीक्षा : जून २०२२
अधिकृत वेबसाईट
जाहिरात (Notification)
IPPB_Recruitment_2022_for_650_GDS_Posts
Online अर्ज