गडचिरोली जिल्ह्यात आज एका बधिताची नोंद १ कोरोनामुक्त

170

The गडविश्व
गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 347 कोरोना तपासण्यांपैकी 01 नवीन कोरोना बाधित असून 01 कोरोनामुक्त आहे.जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37434 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36659 आहे.तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 02 आहे.आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 773 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.93 टक्के,सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे. आज कोरोनाबाधितामध्ये कुरखेडा तालुक्यातील 01 तर कोरोनामुक्तामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here