आगामी न. प. निवडणूक संदर्भात ‘आप’ ची बैठक

335

– विविध विषयांवर चर्चा

The गडविश्व
गडचिरोली : नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीची प्रभाग क्र.३ स्नेहनगर मधील ईदीरानगरातील आबेंडकर चौक येथे नगरपरिषद निवडणूक संदर्भात बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत आगामी निवडणूक संदर्भात नियोजन तसेच विविध विषयनावर बाबींवर चर्चा करण्यात आली
यावेळी जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, शहर संघटन मंत्री हितेंद्र गेडाम, भाऊराव मानपल्लीवार, आकाश, विजय बल्लमवार, कासम शेख, पांडूरंग चंद्रगीरवार, तूळशिराम ठाकरे, गणेश त्रिमूखे, मोहन सुरनकर, रामचंद्र सायलवार, सुरेश खोब्रागडे, डॉ.भक्तदास डोंगर, दिलीप बोदलवार, प्रकाश यरोजवार, मनोज व्याहाडकर, रोहीत चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here