गडचिरोली जिल्ह्यात आज ५ नव्या बाधितांची नोंद तर ३ कोरोनामुक्त

240

The गडविश्व
गडचिरोली, १४ जुलै : जिल्हयात आज 324 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 05 असून कोरोनामुक्ताची संख्या 03 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37614 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36796 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 43 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.83 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.11 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02, व मुलचेरा तालुक्यातील 03, जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये धानोरा तालुक्यातील 01, व कुरखेडा तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here